Thursday, 12 April 2012

तिचा हा नकार
उर डोक्याशी आला
आणि वेदनेच्या दुकानात
माझा प्रवेश झाला 

No comments:

Post a Comment