मराठी चारोळ्या
Pages
Home
माझ्या बद्दल (About me)
संपर्क करा (Contact Me)
Wednesday, 11 April 2012
प्रेम काय असते
हे विचारव सैन्यातल्या त्या जवणांना,
श्रम काय असते हे विचारव
उन्हात भाजनार्या त्या कामगारांना,
बागेतील दोन फुले तिला देण किती सोप असत
खर प्रेम हे सगळ्यांच्या नशिबात नसत.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment