Wednesday, 11 April 2012

प्रेम पत्राच्या कागदावरील शब्द गेले हरवून
त्या मागे प्रियासे तुझी आठवण राहली उरून
प्रीतीच्या दुखा:त आता मी कसा न्हाउ
सांग तुझ्या सावलीचा शोध कसा घेऊ.

No comments:

Post a Comment