Wednesday, 11 April 2012

अलगद तुझ्या ओठावरचे हास्य्
प्रीतीचा माझ्या पुरावा आहे .
मन आपले जुळले असता
हा काय दुरावा आहे .

No comments:

Post a Comment