Wednesday, 11 April 2012

शब्दात वर्णन करता करता शब्द नाही उरले .
जीवनात तुला समावता जीवन नाही पुरले
फुले तुजवर येता येता अर्ध्यातच मुरली
आता फक़त जीवनात तुझी आठवणच उरली

No comments:

Post a Comment